स्वित्झर्लंडचे शिक्षणअधिकारी श्री.अर्बन बोसार्ड पालिकेच्या एच पूर्व विभागातील रामकृष्ण परमहंस मार्ग मराठी शाळेला सदिच्छा भेट
स्वित्झर्लंड #switzerland चे शिक्षणअधिकारी श्री.अर्बन बोसार्ड पर्यंटनासाठी भारतात आले असता पर्यटन विभागातर्फे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या एच पूर्व विभागातील रामकृष्ण परमहंस मार्ग मराठी शाळेला सदिच्छा भेट दिली.सर्व वर्गातील अध्ययन अध्यापन पाहणी केली.इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यीनी सादर केलेली साभिनय गोष्ट पाहून खूपच आनंदीत झाले.शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.शालेय स्वच्छता,शिस्त,व बोलक्या भिंती पाहून प्रभावित झाले.त्यांच्या सोबत माजी नगरसेवक श्री.अनिल त्रिंबककर साहेब उपस्थित होते.