धोरणात्मक नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाल्निया निमित्सत समारोप कार्यक्रम
आज दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी #mybmcedu व Jamnalal Bajaj Institute of Management Studies यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्याध्यापकांसाठी धोरणात्मक नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानिमित्त समारोप कार्यक्रमात सन्मा. उप आयुक्त(शिक्षण) श्री. केशव उबाळे व सन्मा. शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ उपस्थित होते. त्यांनी मुख्याध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमाणपत्र देऊन मुख्याध्यापकांना सन्मानित केले.