बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाामार्फत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना फिफा वर्ल्ड कप २०२२ - फुटबॉलचे सामने प्रत्यक्ष पाहण्याची मोफत संधी
आज दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी नेरूळ येथील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये १७ वर्षाखालील मुलींचे फिफा वर्ल्ड कप २०२२ - फुटबॉलचे सामने प्रत्यक्ष पाहण्याची मोफत संधी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाामार्फत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी मा. शिक्षण अधिकारी, श्री राजेश कंकाळ यांनी स्वतः उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.