आपत्ती घट दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मनपा शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन
आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय आपत्ती घट दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मनपा शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. झुम व यूट्यूबच्या माध्यमातून एकूण ४००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सदर मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आपत्ती विभागातर्फे श्री राजेंद्र लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपशिक्षणाधिकारी समग्र शिक्षा श्रीम मालती टोणपे व इतर अधिकारी उपस्थित होते.