बृहन्मुंबई महानगरपालिका MyBmc शिक्षण विभागाच्या अखत्यार्यातील 50 आदर्श शिक्षकांसाठी महापौर पुरस्कार जाहीर
आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी MyBmc शिक्षण विभागाच्या अखत्यार्यातील 50 आदर्श शिक्षकांसाठी महापौर पुरस्कार जाहीर करण्यात आले.पत्रकार परिषदेत सन्मा.अतिरिक्त आयुक्त श्रीम.अश्विनी भिडे यांनी ही घोषणा केली.
मा.उपायुक्त श्री केशव उबाळे,दोन्ही शिक्षणाधिकारी श्री राजेश कंकाळ व श्री राजू तडवी व पत्रकार यावेळी उपस्थित होते.