पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आकाश कंदील, कटवर्क रांगोळी व पणती सजवट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
आज दि. १३ ऑक्टो. २०२२ रोजी मा. शिक्षणाधिकारी श्री Rajesh Kankal ,श्री Raju Tadvi व उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते BMC शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या आकाश कंदील, कटवर्क रांगोळी व पणती सजवट स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनासही सर्व मान्यवरांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले.